लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण, मराठी बातम्या

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल - Marathi News | MUDA Scam: ED books Karnataka CM Siddaramaiah, others after Lokayukta FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल

MUDA Scam : गेल्या आठवड्यात कर्नाटक लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. ...

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई!  - Marathi News | Lokayukta Police registers FIR against Karnataka CM Siddaramaiah in MUDA case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 

याचिकाकर्ते स्नेहमोयी कृष्णा यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. ...

आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Karnataka Cabinet withdraws CBI's permission to probe cases in state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता CBI तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

गुरुवारी कर्नाटक मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. ...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य - Marathi News | CM Siddaramaiah MUDA Case News : Will Karnataka Chief Minister Siddaramaiah resign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य

CM Siddaramaiah MUDA Case News : राज्यपालांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली - Marathi News | Ahead of By-Poll, 13 JDS Councillors Defect to Congress, Checkmate by D K Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

जेडीएसला कमकुवत करणे, चन्नपटनामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी हे पाऊल उचललं आहे ...

'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा - Marathi News | Police files fir against BJP MLA Munirathna Naidu charged with rape blackmail honey trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा

Munirathna latest news : एका ४० वर्षीय महिलेने भाजप आमदारावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षात अनेकवेळा बलात्कार केला. व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले आणि दुसऱ्यांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले, असे गंभीर आरोप पीडित महिलेने केले आहेत.  ...

प्रज्वल रेवन्ना प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत होणार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Karnataka HC to hold in-camera hearing on bail pleas of Prajwal Revanna in sexual assault case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवन्ना प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत होणार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश

Prajwal Revanna case : विशेष सरकारी वकील रविवर्मा कुमार यांच्या विनंतीनंतर बंद खोलीत सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा खटला; राज्यपाल गहलाेत यांनी दिली परवानगी  - Marathi News | Karnataka Governor Grants Sanction For Corruption Case Against Siddaramaiah, MUDA Scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा खटला; राज्यपाल गहलाेत यांनी दिली परवानगी 

MUDA Scam : राज्यपाल गहलाेत यांनी २६ जुलै राेजी नाेटीस जारी करून सिद्धरामय्या यांना ७ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले हाेते. ...