कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
Karnataka Political Update: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदावरून आमने सामने आले आहेत. त्यावरून सुरू झालेला वाद थांबण् ...
Karnataka Congress News: दिल्लीतील हायकमांड आणि पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री सिद्दारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची बंगळुरूमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी मुख्यम ...
Karnataka politics: शिवकुमार हे दिल्लीला जाणार होते, यासाठी त्यांनी आमदारांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. परंतू, अचानक त्यांनी दिल्ली भेट रद्द केली असून शनिवारी सकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. ...
DK Shivakumar: मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर मला सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही. कारण पक्षातील चार-पाच लोकांमध्येच एक सीक्रेट डील झाली होती, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. ...
Karnataka politics : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. ...