lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्णसंगिनी

कर्णसंगिनी

Karn sangini, Latest Marathi News

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
‘कर्णसंगिनी’साठी उदित नारायणने यांनी गायला खास श्लोक! - Marathi News | udit narayan to record a special shlok for karnsangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’साठी उदित नारायणने यांनी गायला खास श्लोक!

आपल्या मृदू आवाजाने आश्वासक गीते गाणारे बॉलीवूडचे गायक ‘कर्णसंगिनी’साठी भगवद्गीतेतील एक खास संस्कृत श्लोक गाणार आहे ...

‘कर्णसंगिनी’ मध्ये या भूमिकेत दिसणार हर्षाली मल्होत्रा - Marathi News | Harshaali Malhotra will play Urvi's role in Karn Sangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’ मध्ये या भूमिकेत दिसणार हर्षाली मल्होत्रा

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील लहान मुलीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्राने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत ती झळकणार आहे. ...

'कर्णसंगिनी' मालिका ह्या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Karna sangini' serial telecast on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्णसंगिनी' मालिका ह्या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'कर्णसंगिनी' मालिकेचे प्रोमो टीव्हीवर दाखल झाले आहेत. हे प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

‘कर्णसंगिनी’ या मालिकेतील अर्जुनाचा लूक आजवरच्या सगळ्या पौराणिक मालिकांपेक्षा असणार वेगळा - Marathi News | kinshuk vaidya has new look for Karn Sangini serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’ या मालिकेतील अर्जुनाचा लूक आजवरच्या सगळ्या पौराणिक मालिकांपेक्षा असणार वेगळा

अभिनेता किंशुक वैद्य हा या मालिकेत सर्वश्रेष्ठ धर्नुधर व योद्धा अर्जुनाची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यास तो प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. ...

‘कर्णसंगिनी’ या मालिकेसाठी या व्यक्तीची घेतली जातेय मदत - Marathi News | Devdutt pattanaik will help Karna sangini team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’ या मालिकेसाठी या व्यक्तीची घेतली जातेय मदत

उरुवी ही क्षत्रिय राजकन्या आपल्यापेक्षा कनिष्ठ अशा सूत जातीत जन्मलेल्या कर्णाची आपला पती म्हणून निवड करते आणि त्यासाठी श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाबरोबरचा आपला ठरलेला विवाह मोडते. त्यामुळे समाज तिलाही वाळीत टाकतो, अशी ‘कर्णसंगिनी’ या मालिकेची संकल्पना आहे ...

‘कर्णसंगिनी’ मालिकेसाठी अशीम गुलाटीला करावे लागतेय हे काम - Marathi News | Aashim Gulati taking this efforts for Karn sangini serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’ मालिकेसाठी अशीम गुलाटीला करावे लागतेय हे काम

अशीम गुलाटीने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘कर्णसंगिनी’ मालिकेतील भूमिका वेगळी असल्याने त्याचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. ...

अभिनय माझ्यासाठी पॅशन -किंशुक वैद्य - Marathi News | Acting is Passion for me-Kinshuk Vaidya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय माझ्यासाठी पॅशन -किंशुक वैद्य

किंशुक वैद्यने ‘राजू चाचा’ या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. किंशुकने आपल्या दमदार अभिनयाने काही मालिकांद्वारेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

कर्णच्या भूमिकेसाठी अशीम गुलाटी घेतोय मेहनत, मेकअपला लागतो 'इतका' वेळ - Marathi News | For the role of Karna, it is hard work for Gulshan, and 'so much' time for makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्णच्या भूमिकेसाठी अशीम गुलाटी घेतोय मेहनत, मेकअपला लागतो 'इतका' वेळ

‘कर्णसंगिनी’च्या रूपात ‘स्टार प्लस’ वाहिनी पौराणिक प्रेमकथेसारख्या वेगळ्या विषयावरील मालिका प्रेक्षकांपुढे सादर करीत आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही एक आगळी प्रेमकथा आहे ...