नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत, या कचऱ्यामुळे मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलून योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ...
तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. ...