एकाच दिवसात राष्टÑवादीतून भाजप व पुन्हा भाजपमधून राष्टÑवादी असा प्रवास केल्यानंतर साधना अंकुश कदम यांची सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ...
कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...