शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच ...