लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
मुंबईत संचारबंदी आहे आणि हे...! पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर, झालेत ट्रोल - Marathi News | randhir kapoor stepping out to attend babita birthday bash troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत संचारबंदी आहे आणि हे...! पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर, झालेत ट्रोल

हातात काठी, नर्सचा आधार घेत पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर. रणधीर यांची ही अवस्था पाहून अनेक चाहते हळहळले. ...

एखाद्या डॉलप्रमाणे दिसते करिना कपूर आणि करिश्मा कपूरची ही चुलत बहीण, पाहा तिचे फोटो - Marathi News | Meet Kareena Kapoor Khan's cousin Aliya Kapoor who lives in London | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या डॉलप्रमाणे दिसते करिना कपूर आणि करिश्मा कपूरची ही चुलत बहीण, पाहा तिचे फोटो

VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | VIDEO: Eat vegetables, fresh vegetables ...! Karisma Kapoor was seen playing with vegetables | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करून तिच्या विकेंडबद्दल सांगितले. ...

एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस - Marathi News | when Karisma Kapoor and Raveena Tandon fought on set due to ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

करिश्मा आणि रवीना एका अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. फराह खानच्या समोर या अभिनेत्रींनी प्रचंड भांडणं केली होती. तिने एका चॅट शोमध्ये याविषयी सांगितले होते. ...

छोटे नवाबला घरी सोडून करिश्माच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला गेली बेबो करिना,सोबत होता फक्त तैमूर - Marathi News | OMG: Kareena visited Karishma kapoors home for birthday celebration alongwith Taimur. New Born son was Missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटे नवाबला घरी सोडून करिश्माच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला गेली बेबो करिना,सोबत होता फक्त तैमूर

Taimur And Kareena Kapoor Attend Samaira Birthday Celebration :नुकतीच सैफसोबत ती बाहेर फिरताना दिसली. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिनाला अशारितीने फिरताना पाहिले गेले. यावेळी दोघांनी चेह-यावर मास्क लावले होते. ...

वयाच्या 46 व्या वर्षीही जबरदस्त फिट आहे करिश्मा कपूर, लेटेस्ट फोटोमध्ये फ्लॉन्ट केले एब्स - Marathi News | karishma kapoor flaunts Abs In Latest Instagram Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 46 व्या वर्षीही जबरदस्त फिट आहे करिश्मा कपूर, लेटेस्ट फोटोमध्ये फ्लॉन्ट केले एब्स

क्रॉप टॉप आणि शॉर्ट्समध्ये करिश्मा फारच सुंदर दिसत असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर - Marathi News | karishma kapoor shared experience of filming kiss scene of raja hindustani in ooty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर

राजा हिंदुस्तानीमधील हा किसिंग सीन जवळजवळ एक मिनिटांचा होता. हा सीन त्याकाळात चांगलाच गाजला होता. ...

करिश्मा कपूरचा पहिला हिरो आज आहे अज्ञातवासात, वाढत्या वजनाने बरबाद केले करिअर - Marathi News | Karishma Kapoor First Hero Harish Kumar Change Look Cant Recognize Here Is Some Unknown Life Facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरचा पहिला हिरो आज आहे अज्ञातवासात, वाढत्या वजनाने बरबाद केले करिअर

सिनेसृष्टीत कलाकार कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच अवस्था अभिनेता हरीश कुमारची झाली आहे. ...