शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
एक सिनेमा करत मालामाल होणारी करिश्माचे आयुष्य आता फार बदलले आहे. पूर्वीसारखे राहिलेले नाही. लग्नानंतर जबाबदारी आणि काम असा समतोल साधत ती तिचे आयुष्य एन्जॉय करताना दिसते. ...
आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने सा-यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल करिश्माच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. ...
करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली. श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. ...