शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
सिनेसृष्टीत कलाकार कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच अवस्था अभिनेता हरीश कुमारची झाली आहे. ...
करिश्मा कपूर ४६ वर्षाची आहे. तिला दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वीच 'मदरहूड' या वेबसिरिजमध्ये ती झळकली होती. 90 च्या दशकात सुपरहिट चित्रपटात काम करणारी करिश्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ...