शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
करिश्मा कपूरचा काळ्या लेहेंग्यामधला लूक सध्या खूपच व्हायरल झाला आहे. काळे कपडे घातल्यानंतर आपला लूकही करिश्मासारखा स्टनिंग असावा, असं वाटत असेल तर काळे कपडे घेताना आणि घालताना काही गोष्टींची खबरदारी नक्की घ्यावी. ...
करिश्मा कपूरचा फेस्टिव्ह लूक नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिवाळीची खरेदी सुरु करण्यापुर्वी तिच्या या कांचीपुरम साडीवर एक नजर टाकायला अजिबात विसरू नका. तसेच कांचीपुरम, कांजीवरम साडी नेमकी असते तरी कशी, हे देखील जाणून घ्या. ...
निर्माता सशाधर मुखर्जी यांनाही त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी लाँच करायचे होते. यासाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. एका मासिकात साधनाचा फोटो पाहून त्यांनी साधना यांना लव्ह इन शिमला चित्रपटासाठी साइन केले होते. ...