Karisma kapoor, Latest Marathi News शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
Karisma kapoor: करिश्माने प्रसिद्ध उद्योजक संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही. ...
Bollywood actress: या टॉप अभिनेत्रींपैकी एक तर केवळ ६ वी पर्यंत शिकली आहे. ...
इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. ...
Babita And Randhir Kapoor : रणधीर कपूर आणि बबिता घटस्फोट न घेता मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. ...
ही अभिनेत्री प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ...
Karisma Kapoor, Akshaye Khanna : होय, लोलो विनोद खन्नांची सून होणार होती. अभिषेक बच्चन याच्याआधी करिश्मा अक्षय खन्नाच्या प्रेमात होती. ...
Karishma Kapoor-Govinda: गोविंदा व करिश्मा ही ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय जोडी. या जोडीनं एक दोन नाही तर तब्बल ११ सिनेमांत एकत्र काम केलं... ...
Raveena Tandon, Karishma Kapoor : असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या. ...