लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
Karisma Kapoor: घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल - Marathi News | Karisma Kapoor seen with first husband sanjay kapoor once she made allegations on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल

काल रात्री मुंबईत एका पार्टीत करिष्मा कपूर आपल्या एक्स पतीसोबत दिसली. ...

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? प्रसिद्ध अभिनेत्री असून घटस्फोटामुळे आलेली चर्चेत - Marathi News | bollywood actress childhood photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? प्रसिद्ध अभिनेत्री असून घटस्फोटामुळे आलेली चर्चेत

Bollywood actress: सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

पहिल्या पतीकडून Karisma Kapoor ला महिन्याला मिळतात इतके लाख; रक्कम ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | sanjay kapoor gives 10 lakh to actress karishma kapoor after divorce | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या पतीकडून Karisma Kapoor ला महिन्याला मिळतात इतके लाख; रक्कम ऐकून डोळे होतील पांढरे

Karishma kapoor:करिश्माने घटस्फोटानंतर कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आजही ती सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. ...

पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोन मुलांसोबत या आलिशान घरात राहते करिश्मा कपूर, पाहा घरातील Inside Photo - Marathi News | karishma kapoor mumbai luxury house inside photos see here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोन मुलांसोबत या आलिशान घरात राहते करिश्मा कपूर, पाहा घरातील Inside Photo

संजय कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा आपल्या दोनही मुलांचा संभाळ एकटीने करतेय. ...

समांथापासून ते करिश्मा कपूरपर्यंत, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्री एन्जॉय करतायेत आपलं सिंगल लाईफ - Marathi News | from samantha ruth prabhu to karisma kapoor these actresses happily single in their life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथापासून ते करिश्मा कपूरपर्यंत, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्री एन्जॉय करतायेत आपलं सिंगल लाईफ

बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलेलं नाही. त्या आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतायेत. ...

कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | Bitterly cold and a minute-long kissing scene, Aamir-Karisma took 47 takes; Read this interesting story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

Aamir Khan-Karisma Kapoor : 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर आणि करिश्मामध्ये एक मिनिटाचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता. या सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल - Marathi News | karishma kapoor ex husband sanjay kapoor wife priya suchdev glamorous look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल

Karishma kapoor: करिश्मा आणि संजय यांनी २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं. ...

कडाक्याचं थंडीत शूट केला होता आमीर-करिश्माने 1 मिनिटाचा किसींग सीन, 47 रिटेक आणि तीन दिवस चाललं शूट - Marathi News | Karisma Kapoor Aamir Khan 1996 film Raja Hindustani controversial long kissing scene shot in ooty behind story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडाक्याचं थंडीत शूट केला होता आमीर-करिश्माने 1 मिनिटाचा किसींग सीन, 47 रिटेक आणि तीन दिवस चाललं शूट

Raja Hindustani Kissing Scene : ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाला त्यावेळच्या सगळ्यात बोल्ड सिनेमात मोजलं जातं. याचं कारण म्हणजे या सिनेमातील किसींग सीन. ज्यामुळे एकच वादळ उठलं होतं. ...