शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
अभिषेक आणि करिश्मा यांचा साखपुडा मोडल्यानंतरही त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या कुटुंबियांसोबत आजही खूपच चांगले संबंध आहेत आणि हीच गोष्ट नुकतीच पाहायला देखील मिळाली. ...