लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर, मराठी बातम्या

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
‘राजा हिंदुस्तानी’चा किसींग सीन देताना अशी झाली होती करिश्मा कपूरची अवस्था - Marathi News | in an interview karisma kapoor reveals how she performed a kiss scene with aamir khan in raja hindustani-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राजा हिंदुस्तानी’चा किसींग सीन देताना अशी झाली होती करिश्मा कपूरची अवस्था

इतक्या वर्षांनंतर खुद्द करिश्माने केला खुलासा ...

ही अभिनेत्री म्हणते Ready For Summer, फोटो पाहून नेटीझन्स म्हणाले Beauty With Class - Marathi News | Karisma Kapoor looked as glamorous as ever in a black bikini-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री म्हणते Ready For Summer, फोटो पाहून नेटीझन्स म्हणाले Beauty With Class

करिश्माने वेबसिरिद्वारे अभिनय क्षेत्रात कमबॅक केल्यानंतर आता ती लवकरच सिनेमात झळकेल अशी आशा करायला हरकत नाही. करिश्मा आणि करिना या दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

‘या’ अभिनेत्रींनी संघर्षातून सिद्ध केले मातृत्व - Marathi News | Single Moms Of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी संघर्षातून सिद्ध केले मातृत्व

सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच ...

या कारणामुळे होऊ शकले नव्हते अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचे लग्न - Marathi News | The REAL Reason Abhishek Bachchan and Karisma Kapoor Called Off Their Engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे होऊ शकले नव्हते अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचे लग्न

अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न व्हायच्याआधी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. ...

SEE PICS: अरमान की शादी...! भावाच्या वरातीत धम्माल नाचल्या करिना-करिश्मा - Marathi News | SEE PICS: armaan jain and anissa malhotra wedding reception photos VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS: अरमान की शादी...! भावाच्या वरातीत धम्माल नाचल्या करिना-करिश्मा

कपूर घराण्याचा लाडका अरमान जैनने गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या शाही लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...

भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos - Marathi News | armaan jain mehendi sangeet ceremony inside pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

अरमान की शादी... ...

बॉर्डर या चित्रपटातील या अभिनेत्याने करिश्मा कपूरमुळे केले नाही आजवर लग्न - Marathi News | border fame akshay khanna wanted to marry with Karisma kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉर्डर या चित्रपटातील या अभिनेत्याने करिश्मा कपूरमुळे केले नाही आजवर लग्न

बॉर्डर या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ...

Throwback: कुठे गायब झाली ‘परदेसी परदेसी’ गाण्यात दिसलेली ही अभिनेत्री?  आता दिसते अशी - Marathi News | actress kalpana iyer affair with amjad khan managing restaurant in dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback: कुठे गायब झाली ‘परदेसी परदेसी’ गाण्यात दिसलेली ही अभिनेत्री?  आता दिसते अशी

एकेकाळी अमजद खानसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्यात. ...