शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
करिष्मा कपूर नाश्त्यामध्ये साधंसुधं काही खात नाही तर चक्क चीज केक खाते. आता तुम्ही म्हणाल सकाळच्या नाश्त्याला कोण चीज केक खातं. पण करिश्माला चीज केक आवडत असल्याने ती खाते. ...
Karisma kapoor: करिश्मा ९० च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विशेष म्हणजे करिश्माचा कलाविश्वातील हा प्रवास सोपा नव्हता. काहींच्या मते, आपल्या नातीने म्हणजेच करिश्माने बॉलिवूडमध्ये येऊ नये अशी राज कपूर यांची इच्छा होती. ...
पारंपरिक डिझाईन्सच्या कांजीवरम साडी (Kanjivaram silk saree) आपण नेहमीच पाहतो... पण कांजीवरम साडीचं आणखी देखणं आणि माॅडर्न रूप पाहायचं असेल, तर करिश्मा कपूरच्या (actress Karisma Kapoor) साडीचे हे फोटो बघाच... ...
संजय कपूरकडून करिश्माला मिळणारी पोटगीची रक्कमही भलीमोठी आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण करिश्मा आणि संजयचा घटस्फोट सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक आहे. ...
करिश्मा कपूरचा काळ्या लेहेंग्यामधला लूक सध्या खूपच व्हायरल झाला आहे. काळे कपडे घातल्यानंतर आपला लूकही करिश्मासारखा स्टनिंग असावा, असं वाटत असेल तर काळे कपडे घेताना आणि घालताना काही गोष्टींची खबरदारी नक्की घ्यावी. ...