लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर, मराठी बातम्या

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर - Marathi News | karishma kapoor drop her schooling for acting career and break the tradition of her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर

९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता. ...

फोटोत दिसणाऱ्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत?, सलमान खानसोबत दिलेत अनेक हिट चित्रपट - Marathi News | karisma kapoor childhood cute pic goes viral on social media see here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत?, सलमान खानसोबत दिलेत अनेक हिट चित्रपट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. ...

जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा - Marathi News | karisma kapoor abhishek bachchan engagement called off due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा

जया बच्चन यांची अट करिश्माची आई बबिता यांना मान्य नव्हती. मग करिश्माने साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं. ...

पन्नाशी गाठत आलेली करिष्मा दिसते तितकीच तरुण, जाणून घ्या तिचे डेली रुटीन.. - Marathi News | Karishma, who is turning 50, looks as young as she looks, know her daily routine.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशी गाठत आलेली करिष्मा दिसते तितकीच तरुण, जाणून घ्या तिचे डेली रुटीन..

Karishma Kapoor Daily Routine आपल्या मोहक अदाकारांनी भुरळ घालणारी करिष्मा दिसते तितकीच यंग - कुल, फिट राहण्यासाठी फॉलो करा तिचे डेली रुटीन ...

Karisma Kapoor: वयाच्या ४८ व्या वर्षातही करिश्मा कपूरचा 'बोल्डनेस' कायम, 'ब्लॅक बिकिनी'तील फोटो व्हायरल; पाहा... - Marathi News | karisma kapoor shares bikini pic from new year vacation photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४८ व्या वर्षातही करिश्मा कपूरचा 'बोल्डनेस' कायम, 'ब्लॅक बिकिनी'तील फोटो व्हायरल; पाहा...

Karisma Kapoor Latest Photos: करिश्मा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिनं नववर्षाच्या सुट्टीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत - Marathi News | Karisma Kapoor's supercool- stylish midi dress worth Rs 5,600 can be a good choice for new year party celebration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत

Karisma Kapoor's midi dress: थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी कसा लूक करायचा? याचा विचार करत असाल तर अभिनेत्री करिश्मा कपूरने घातलेला हा सुपरकुल मिडी ड्रेस त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ...

Abhishek Bachchan Karisma Kapoor : अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा का मोडला? इतक्या वषार्नंतर सत्य आलं समोर... - Marathi News | why abhishek bachchan karisma kapoor broke engagement filmmaker reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा का मोडला? इतक्या वषार्नंतर सत्य आलं समोर...

Abhishek Bachchan Karisma Kapoor : अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा साखरपुडा मोडला. का? तर या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत गुलदस्त्यात होतं. पण आता इतक्या वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे... ...

२० हजारांची साडी आणि त्यावर ९ हजारांची बांगडी... पहा करिश्मा कपूरच्या ऑर्गेंझा साडीचा अनोखा थाट - Marathi News | Karisma Kapoor's organza saree worth Rs. 20K and bangle worth Rs. 9K, Karisma Kapoor's organza saree look  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२० हजारांची साडी आणि त्यावर ९ हजारांची बांगडी... पहा करिश्मा कपूरच्या ऑर्गेंझा साडीचा अनोखा थाट

Karisma Kapoor's Viral Saree Look: बाॅलीवूड अभिनेत्रींचं ऑर्गेंझा साडीवर जरा विशेष प्रेम आहे. त्यामुळे अभिनेत्रींचे ऑर्गेंझा साडी लूक नेहमीच व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री करिश्मा कपूरच्याही एका ऑर्गेंझा लूकची सध्या जबरदस्त चर्चा आहे. ...