लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर, मराठी बातम्या

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
करिश्मा कपूर होणार होती 'खन्ना’ कुटुंबाची सून, मग नेमकं बिनसलं कुठे? - Marathi News | akshaye khanna birthday know why karisma kapoor rejected his marriage proposal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूर होणार होती 'खन्ना’ कुटुंबाची सून, मग नेमकं बिनसलं कुठे?

अभिषेक बच्चन याच्याआधी करिश्मा अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) प्रेमात होती. दोघं लग्नही करणार होते. पण प्रत्यक्षात असं काहीच घडलं नव्हतं. ...

'कॉफी विथ करण ८'चा नवा प्रोमो रिलीज; 'हे' स्टार्स सांगणार बॉलिवूडची सीक्रेट्स - Marathi News | Koffee With Karan 8 Guest Reveal Promo Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉफी विथ करण ८'चा नवा प्रोमो रिलीज; 'हे' स्टार्स सांगणार बॉलिवूडची सीक्रेट्स

सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8' चा नवा प्रोमो समोर आला आहे. ...

दिल तो पागल है... सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, करिश्मा कपूरने केली खास पोस्ट - Marathi News | Karisma Kapoor made a special post on 26 years of Dil Toh Pagal Hai cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल तो पागल है... सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, करिश्मा कपूरने केली खास पोस्ट

'दिल तो पागल है' या चित्रपटाने 30 ऑक्टोबरला म्हणजेच आज 26 वर्ष पूर्ण केली आहेत. ...

करिश्माचं करिअर व्हावं म्हणून आई तिच्या पाठीशी उभी राहिली, माझ्यावेळी मात्र.. करिना कपूर सांगतेय.. - Marathi News | Kareena Kapoor explains how mother Babita help Karisma Kapoor to shape her carrier | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्माचं करिअर व्हावं म्हणून आई तिच्या पाठीशी उभी राहिली, माझ्यावेळी मात्र.. करिना कपूर सांगतेय..

Babita's Support For Karisma Kapoor's Carrier: करिश्माच्या करिअरसाठी बबिताने कसे प्रयत्न केले आणि करिनाच्या करिअरच्या सुरुवातीला बबिता यांची भूमिका कशी होती, याविषयी करिनाने बरेच काही सांगितले आहे.... ...

करिश्मा-अजयच्या नात्यात या अभिनेत्रीमुळे आली कटुता, सिनेमात काम करण्यासही दिला होता नकार - Marathi News | Karishma Kapoor-Ajay Devgan relationship was bitter because of this actress, she also refused to work in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा-अजयच्या नात्यात या अभिनेत्रीमुळे आली कटुता, सिनेमात काम करण्यासही दिला होता नकार

Ajay Devgan And Karishma Kapoor : अजय देवगण आणि करिश्मा कपूर एकेकाळी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनी १९९२ मध्ये आलेल्या 'जिगर' चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट आणि करिश्मा-अजयची जोडी जबरदस्त हिट ठरली होती. ...

करिश्मा कपूरची ७० हजारांची बनारसी साडी, गर्भरेशमी साडीवर सिक्विन वर्क, अशी साडी सुरेख बाई.. - Marathi News | Karisma Kapoor's Banarasi silk saree with sequin work worth Rs. 70K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरची ७० हजारांची बनारसी साडी, गर्भरेशमी साडीवर सिक्विन वर्क, अशी साडी सुरेख बाई..

Karisma Kapoor's Banarasi Silk Saree Worth Rs. 70K: करिश्मा कपूरचे गडद गुलाबी रंगातल्या बनारसी साडीतले फोटो पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.... ...

११ हिट सिनेमानंतर करिश्मा कपूरनं गोविंदासोबत काम करण्यास दिला होता नकार, त्यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Karisma Kapoor had refused to work with Govinda after 11 hit movies, the reason behind that came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ हिट सिनेमानंतर करिश्मा कपूरनं गोविंदासोबत काम करण्यास दिला होता नकार, त्यामागचं कारण आलं समोर

Govinda And Karishma Kapoor : गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी ९० च्या दशकात सर्वाधिक चर्चेत होती. ...

'खन्ना' कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, विनोद खन्नांकडे लग्नाचा प्रस्तावही गेला अन्..... - Marathi News | When karisma kapoor almost got married to akshaye khanna dad sent proposal to vinod khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खन्ना' कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, विनोद खन्नांकडे लग्नाचा प्रस्तावही गेला अन्.....

अजय देवगणसोबत करिश्माचं ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अक्षयची एन्ट्री झाली.करिश्मा विनोद खन्नांची सून होणार होती. ...