26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. Read More
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस’. सकाळी उठल्यानंतर चहा पित असताना घरी चर्चेत कारगिलच्या गोष्टी होत्या. सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या युद्धात गंभीर जखमी झालेले लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांच्या पत्नीनं त्या स्मृतींना दिलेला उजाळा... ...