लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन, मराठी बातम्या

Kargil vijay diwas, Latest Marathi News

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 
Read More
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं...  - Marathi News | Kargil Vijay Diwas: Why the Kargil War? Know, history and reasons ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

Kargil Vijay Diwas : ...तरीही 'या' जवानाने पाकच्या ४८ सैनिकांना ठार करत फडकवला होता तिरंगा  - Marathi News | Kargil Vijay Diwas: kargil war hero retired army digendra singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : ...तरीही 'या' जवानाने पाकच्या ४८ सैनिकांना ठार करत फडकवला होता तिरंगा 

१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. ...

‘’युद्धकाळात जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी विधाने करू नका’’ मोदींचे आवाहन - Marathi News | "Don't make statements that will affect the morale of the soldiers during the war," Modi appealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’युद्धकाळात जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी विधाने करू नका’’ मोदींचे आवाहन

युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ...

कारगिल विजयाची २१ वर्षे! पाकिस्तानला पिटाळले आता लडाखमधून चीनलाही हाकलू या! - Marathi News | aFTER Pakistan from Kargil, let's get rid of China from Ladakh! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल विजयाची २१ वर्षे! पाकिस्तानला पिटाळले आता लडाखमधून चीनलाही हाकलू या!

देदीप्यमान कारगिल विजयाची २१ वर्षे पूर्ण ...

अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला; शहीद सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | The tears of many burst; Martyr Sunil Kale was cremated in a state funeral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला; शहीद सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ओले डोळे आणि जड हृदयाने पानगावकरांनी दिला सुपुत्राला अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे...च्या घोषणांनी पानगावकर हळहळले... ...

घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत - Marathi News | Built a house; But the dream of homecoming is only partial; Martyr Sunil Kale's mourning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घर बांधलं; मात्र गृहप्रवेशाचं स्वप्न अर्धवटच; शहीद सुनील काळेच्या सवंगड्यांची खंत

पानगावावर शोककळा :नातलगांनी फोडला हंबरडा ...

परिस्थितीचं भांडवल न करता शेती अन् पेन्शनवर मुलांना उभं केलं पायावर - Marathi News | Without capitalizing on the situation, the children were raised on agricultural pension | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परिस्थितीचं भांडवल न करता शेती अन् पेन्शनवर मुलांना उभं केलं पायावर

वीरपत्नीची संघर्ष गाथा; वीरपत्नी निर्मलाबार्इंचं धाडस; शहीद बजरंग मुंढे मळेगावकरांना प्रेरणा  ...

अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार - Marathi News | Husband martyred before wiping turmeric on body; Only four days of happiness are the companions of life | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

वीरपत्नीची संघर्ष गाथा; पानगावच्या राहीबाई पवार यांचा त्याग; पुतण्यास दत्तक घेऊन चालवले शहीद पतीचे नाव ...