मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. ...
सनी लिओनी. एक वादळी अन् धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. ...