लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

 वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रेड कार्पेटवर दिसला सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज! - Marathi News | alia bhatt kareena kapoor khan radhika apte turn heads at vogue women of the year awards 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रेड कार्पेटवर दिसला सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज!

मुंबईत काल रात्री रंगलेल्या वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रंग भरले. यादरम्यान रेड कार्पेटवर उतरलेल्या बॉलिवूड नट्यांवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.  ...

तैमूरच्या चाहत्यांसाठी आहे ही वाईट बातमी - Marathi News | No more pictures of Taimur Ali Khan, request saif ali khan and kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरच्या चाहत्यांसाठी आहे ही वाईट बातमी

सैफ अली खान आणि करिनाच्या चिमुकल्या तैमुरचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सैफच्या घरासमोर तसेच तैमुरच्या शाळेसमोर नेहमीच उभे असतात. तैमुरची एक झलक तरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. पण तैमुरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...

बेगम करीनाच्या त्या ड्रेसवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत - Marathi News | Begum Kareena Kapoor Khan wore Special dress which attracted everyone, know what is the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेगम करीनाच्या त्या ड्रेसवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

नुकतंच करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केलेत. यानिमित्ताने करणने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बेबो करीना कपूर खानही सहभागी झाली होती. ...

सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का? - Marathi News | saif ali khan reveals why he refuses films with wife kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का?

होय, आपल्या बेगमसोबत म्हणजेच करिनासोबत काम करण्यास सैफ तूर्तास तरी राजी नाही. ...

सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक - Marathi News | Taimur Ali Khan corrects paparazzi, tells them his name is Tim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक

सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला ...

Saifina Wedding Anniversary: लग्न करण्यापूर्वी करिना कपूरने सैफ अली खानसमोर ठेवली होती ही अट - Marathi News | Saif Ali Khan, Kareena Kapoor wedding anniversary: Did you know this things about Kareena and saif's marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saifina Wedding Anniversary: लग्न करण्यापूर्वी करिना कपूरने सैफ अली खानसमोर ठेवली होती ही अट

करिना आणि सैफचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करिनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा मान्य नव्हता. हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती. ...

Krisha Raj Kapoor Funeral: कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | krishna raj kapoor funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Krisha Raj Kapoor Funeral: कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

सोमवारी सकाळी कृष्णा राज कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...

ही आहे करीना कपूरच्या रेडिओ शोची पहिली गेस्ट - Marathi News | This is Kareena Kapoor's first show of radio show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही आहे करीना कपूरच्या रेडिओ शोची पहिली गेस्ट

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर रेडिओ क्षेत्रात आपले नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...