लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा - Marathi News | Kareena Kapoor Karan Johar Enjoys Samosa Wrap Kids Annual Day Ambani International School | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात बेबोचा डाएटला रामराम; करण जोहरने उडवली थट्टा

करीना कपूरनं समोशावर मारला ताव! करण जोहर व्हिडीओ तिचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...

"ती इतर अभिनेत्यांसोबत काम करायची,तेव्हा…", पत्नी करीनाबद्दल सैफचं वक्तव्य, रिलेशनशिपबद्दल म्हणाला...  - Marathi News | saif ali khan admits being jealous about wife kareena kapoor on working with other actors says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती इतर अभिनेत्यांसोबत काम करायची,तेव्हा…", पत्नी करीनाबद्दल सैफचं वक्तव्य, रिलेशनशिपबद्दल म्हणाला... 

पत्नीला इतर अभिनेत्यांसोबत काम करताना पाहिल्यावर सैफ व्हायचा इनसिक्योर? अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत,म्हणाला... ...

लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल - Marathi News | kareena kapoor khan kids taimur and jeh are happy to meet football player lionel messi photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल

आज मुंबईमध्ये आयोजित एका भव्य इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लियोनेल मेस्सीची भेट घेतली. ...

"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती? - Marathi News | akshaye Khanna is my crush, he is so cute Kareena Kapoor statement viral on dhurandhar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती?

अक्षय खन्नाबद्दल करीना कपूरने वक्तव्य केलं होतं. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काय म्हणाली होती करीना? ...

'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज - Marathi News | Dhurandhar Part 2 release date clash with kgf movie star yash toxic movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज

'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा सज्ज आहे, या सिनेमात भारतीय सिनेसृष्टी गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे ...

राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | aamir khan r madhavan and sharman joshi reuniting for 3 idiots movie sequel script locked says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक  या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली - Marathi News | "You can get a debut in the industry, but...", Kareena Kapoor spoke frankly about nepotism in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली

Kareena Kapoor : करीना कपूर बॉलिवूडमधील पहिले चित्रपट कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर घराण्याशी संबंधित आहे. सिने पार्श्वभूमीतून येण्याचे फायदे काय आहेत याबद्दल करीना नेहमीच स्पष्टपणे बोलत आली आहे. परंतु आता तिने नेपोटिझ्मवर आपलं मत मांडलं आहे. ...

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..." - Marathi News | Kareena Kapoor Praises Indian Womens Cricket Team World Cup Final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..."

ऑस्ट्रेलियाला हरवून भारत फायनलमध्ये; अभिनेत्री करीना कपूरकडून खास अभिनंदन ...