कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. ...
कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली. ...
खामगाव/वाशिम : पश्चिम वर्हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिव ...
कारंजा लाड : कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली. ...
कारंजा (लाड) : बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले. ...
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा तालुक्यात सोमवार, १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उंबर्डा बाजार, धनज, दोनद परिीसरातील काही गावांना गारपीटिने झोडपले. परिसरातील गहू, हरभरा, संत्रा या पिंकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात त्वरीत नुकसा ...