कारंजा लाड (वाशिम) : येथील गवळीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय युवकाचा तालुक्यातील अडाण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. ...
कारंजा : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. ...
कारंजा : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व ...
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. ...