कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ...
वाशिम : कारंजा शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० आॅक्टोबरला सकाळच्या सुमारास छापे टाकले. ...
कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. ...
विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत ३ आॅक्टोबरच्या अंतिम सामन्यात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या संघाने बाजी मारली असून, एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचा संघ उपविजेता ठरला. ...
कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...