कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली. ...
कारंजा लाड (वाशिम) : शासनाच्या धोरणानुसार, निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी अखिल भारतीय मुस्लीम गवळी समाज संघटनेने केली होती. ...
कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले. ...
कारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे. ...
कारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक् ...
कारंजा (वाशिम) : शहरातलगत असलेल्या कारंजा-मानोरा मार्गावरील सोहळ काळविट अभयारण्यात रविवारी सकाळी अचानक वणवा पेटला. यात अभयारण्यातील गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. व ...
कारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे ...
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा येथील सैनिक स्व. सुनील ढोपे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ आॅक्टोबर रोजी ढोपे कुटुंबियांना दिले. ...