वाशिम - सुयोग्य जागेचा अभाव, उच्च शैक्षणिक तसेच उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची अपूरी उपलब्धता या कारणास्तव मालेगाव, कारंजा व मानोरा येथील अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित वसतिगृह इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता अल्पसंख्याक विकास विभागाने ११ जा ...
वाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले. ...
कारंजा : दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून कारंजा शहरातील प्रसिध्द अशा गुरूमंदिरात व दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...
सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत दुसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे येथे नालाखोलीकरण व समतल चर खोदकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते १० डिसेंबर रोजी करण्यात आला. ...
कारंजा लाड (वाशिम) : खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. ...