कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. ...
कारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली. ...
कारंजा लाड: पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच आज कौशल्याचे वेगळे महत्त्व आहे. याच कौशल्याला व्यावसायिक जोड मिळाल्यास त्याची बातच न्यारी, असाच काहीसा उपक्रम सध्या येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. ...
वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. ...
कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. ...
कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ...
कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. ...