दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात अकरा जण जखमी झालेत. यातील सात जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूर, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघात रविवारी कारंजा, सावंगी (मेघे) शिवारात घडले. ...
कारंजा लाड (वाशिम) : येथील गवळीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय युवकाचा तालुक्यातील अडाण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. ...
कारंजा : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. ...
कारंजा : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व ...
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. ...