शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करण मेहरा

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. 

Read more

फिल्मी : जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा