'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. Read More
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen)च्या वैवाहिक जीवनात बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दुरावा निर्माण झाला आहे. आता या जोडप्याने ते विभक्त होणार असल्याचं जाहीर केले आहे. ...
Karan Mehra & Nisha Rawal: अभिनेता करण मेहराने निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. करण मेहराने सांगितले की, निशा रावलचे तिच्या मानलेल्या भावासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ...
निशा रावलच्या जखमा पाहून निशाचे इंडस्ट्रीतल्या मित्र मंडळींनीही करण मेहरावर टीका केली होती. रामायण मालिकेत सीता भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील करणवर संताप व्यक्त केला होता. ...
निशा रावल आणि करण मेहरा या दोघांच्या ख-या नात्याचा चेहरा आज जगासमोर आला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता.निशाने पती करण विरोधात पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ...