कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Karan johar, Latest Marathi News
डान्स दिवानेच्या मंचावर माधुरी दीक्षित आणि करण जोहर काही जुन्या आठवणींना उजाळा देत 'कुछ कुछ होता है'मधील लडका बडा अनजाना है या गाण्यावर थिरकले. ...
हा फोटो जवळपास २० वर्षांपूर्वीचा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. २ दशकांपूर्वी 'कुछ कुछ होता है' या सिनेमासाठी करण जोहरला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला होता. ...
बॉलिवूडचा मी. परफेक्शनिस्ट आमिर खानला लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. पहिल्यांदा आमिर करण जोहरच्या सिनेमात काम करणार आहे. ...
ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली. ...
'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्यानं खळबळ उडवून दिली आहे. ...
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करवर चित्रीत ‘मास्टरबेशन’च्या सीनवरून प्रचंड वाद झाला होता. हा सीन देणा-या स्वरालाही लोकांनी धारेवर धरले होते. पण कदाचित ब-याच दिवसांपासून मेकर्सची नजर या विषयावर असावी. ...
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या दोघांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. ...
श्रीदेवी यांची अकाली एक्झिट त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे. ...