कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...
२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. ...
कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, राणी मुखर्जी, आमिर खान, आलिया भट्ट हे चक्क हसताना दिसत आहे. ...
‘दोस्ताना’ तरूण मनसुखानी याने दिग्दर्शित केला होता. ‘दोस्ताना2’कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी ताजी बातमी म्हणजे, यावेळी ‘दोस्ताना2’मध्ये एकदम नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ...
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. ...