आलिया भटच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर रणबीर कपूरचा नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याचा फोटो आहे. हा निर्माता तिचा खूपच जवळचा मित्र असून त्याला ती तिचा मार्गदर्शक देखील मानते. ...
कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. ...
केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. ...
एकीकडे करणने ‘तख्त’ व ‘तख्त’ची स्टारकास्ट जाहिर केली आणि दुसरीकडे नेटक-यांनी नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून करणला पुन्हा एकदा ट्रोल करणे सुरू केले़. ...