बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुघल साम्राज्यावर आधारित या मेगा सिनेमात अनेक बडे स्टार कलाकार भूमिका साकारणार आहेत. ...
नुकतीच बॉलिवूडच्या काही दिग्गज निर्मात्या व अभिनेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अक्षय कुमार, करण जोहर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत, ही ही भेट खूपच सकारात्मक ठरली, असे म्हटले होते. ...
बॉलिवूडमधील अनेक आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात येते. तसेच अश्लील हावभाव, शब्दांचा या गाण्यात प्रचंड भरणा असतो असे करण जोहरला वाटत आहे. ...
होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. ...
करणने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर अशा अनेकांना करणने ओळख दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पण आता बॉलिवूडमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांबद्दल करण जे काही बोलला ते ऐकून तुम्हा ...