ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सुशांत सिंग राजपूतच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. पण असेही काही चित्रपट आहेत, ज्याबद्दल संभ्रम आहे. होय,‘रॉ’ या चित्रपटात सुशांत असणार, असे मानले गेले होते. पण ऐनवेळी असे काही झाले की, सुशांतला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इतके कमी ...
बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुघल साम्राज्यावर आधारित या मेगा सिनेमात अनेक बडे स्टार कलाकार भूमिका साकारणार आहेत. ...
नुकतीच बॉलिवूडच्या काही दिग्गज निर्मात्या व अभिनेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अक्षय कुमार, करण जोहर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत, ही ही भेट खूपच सकारात्मक ठरली, असे म्हटले होते. ...