करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. ...
होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रिलीजदरम्यान करण जोहरने कंगनापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. अगदी सगळे काही मतभेद, वाद विसरून कंगनासोबत काम करण्यास करण राजी आहे. ...
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे. ...
छोटया पडद्यावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन ही भाऊ-बहिणीची जोडी बघावयास मिळाली. आत्तापर्यंत बऱ्याच भाऊ-बहिणींची जोडी पाहायला मिळाल्या आहेत. ...