लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करण जोहर

Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या

Karan johar, Latest Marathi News

पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय? - Marathi News | Kangana Ranaut Reveals She Was Searching For Karan Johar During Padma Awards Ceremony Due To This Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

होय, पद्म पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता आणि या सोहळ्यात Kangana Ranautची नजर एका व्यक्तिला शोधत भिरभिरतं होती. ही व्यक्ती कोण तर करण जोहर. ...

पद्मश्री मिळाल्यावर Karan Johar नं आईसह शेअर केला फोटो; सांगितलं यश आणि रूहीनं मेडल पाहून काय विचारलं - Marathi News | karan johar twins yash roohi first reaction on padma shri award shared pictures with hiroo johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री मिळाल्यावर Karan Johar नं आईसह शेअर केला फोटो

Karan Johar on Padma Shri : एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या मुलांची आणि आई हीरू जोहर यांची प्रतिक्रिया होती याची माहिती त्यानं दिली आहे. ...

Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं.... - Marathi News | Kangana Ranaut shared such a video fans said Karan Johar was washed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं....

कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यात अनेक वर्षांपासून भांडण सुरू आहे. मात्र दोघातील हे भांडण काह नवीन नाही. ...

२ वर्षांपूर्वी केलेली पार्टी करण जोहरच्या येणार अंगाशी?, NCBच्या रडारवर 'तो' व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Will Karan Johar's party 2 years ago be expensive? ?, this viral video was targeted on NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांपूर्वी केलेली पार्टी करण जोहरच्या येणार अंगाशी?, NCBच्या रडारवर 'तो' व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या पार्टीच्या व्हिडीओमुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

कंगनाने करण जोहरवर हल्ला करण्यास सांगितलं - KRK चा खुलासा; म्हणाला - पुरावेही आहेत - Marathi News | KRK reveals Kangana Ranaut ask him to say bad things about Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने करण जोहरवर हल्ला करण्यास सांगितलं - KRK चा खुलासा; म्हणाला - पुरावेही आहेत

त्याने एका सोशल मीडिया पोस्टमधून दावा केला आहे की, कंगनाने त्याला करण जोहरवर काहीतरी वाईट बोलून हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं. ...

सुहाना खानचा जलवा, हटके स्टाईवर खिळल्या नजरा - Marathi News | Suhana Khan nails casual chic as she poses for outdoor photoshoot in New York | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खानचा जलवा, हटके स्टाईवर खिळल्या नजरा

शाहरुखची लेक सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. त्याचबरोबर शाहरुख खान आणि गौरी खानची लाडली लवकरच ओटीटीच्या माध्यमातून अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहेत. ...

‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा - Marathi News | bigg boss ott akshara singh fans angry on makers called show biased and trolled karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

Bigg Boss OTT : अक्षरा बिग बॉसमधून एलिमिनेट होताच चाहते संतापले.अनेकांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली.  ...

Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!! - Marathi News | Karan Johar Gets Brutally Trolled For Shanaya Kapoor First Advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!!

शनाया कपूरच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जातेय आणि सोबत करणही ट्रोल होतोय. ...