लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करण जोहर

Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या

Karan johar, Latest Marathi News

सलमानकडून सिंगल स्टेटस, तर शाहरुखकडून...; अजय देवगणला हवी आहे 'ही' गोष्ट - Marathi News | koffee with karan 8 ajay devgn want single status from salman khan and buisness acumen from shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानकडून सिंगल स्टेटस, तर शाहरुखकडून...; अजय देवगणला हवी आहे 'ही' गोष्ट

'कॉफी विथ करण ८'मध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. ...

"आमची चूक झाली...", रोहित शेट्टीने 'सर्कस' फ्लॉप होण्यामागचं सांगितलं कारण - Marathi News | "We made a mistake...", Rohit Shetty said the reason behind the flop of 'Circus' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमची चूक झाली...", रोहित शेट्टीने 'सर्कस' फ्लॉप होण्यामागचं सांगितलं कारण

Circus Movie : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. ...

नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज - Marathi News | Emraan Hashmi's new web series 'Showtime', which deals with nepotism, releases teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज

Show Time Web Series : करण जोहर आता 'शोटाईम' नावाची नवी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे. ...

KWK8 : लेक निसाच्या ट्रोलिंगवर अजय देवगण स्पष्टच बोलला, म्हणाला, "मला आवडत नाही, पण..." - Marathi News | koffee with karan 8 ajay devgn talk about trolling of daughter nysa in karan johar show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KWK8 : लेक निसाच्या ट्रोलिंगवर अजय देवगण स्पष्टच बोलला, म्हणाला, "मला आवडत नाही, पण..."

'कॉफी विथ करण'मध्ये अजयने लेक निसाच्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं.  ...

वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रोहित शेट्टी, म्हणाला - 'त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती...' - Marathi News | KWK 8: Rohit Shetty opens up on family's hardships after his father's demise; reveals mother worked as junior artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रोहित शेट्टी, म्हणाला - 'त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती...'

'कॉफी विथ करण सीझन 8' कार्यक्रमात दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी हजेरी लावली. ...

'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट - Marathi News | Karan Johar's 'Showtime' Web Series Teaser Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

करण जोहरची 'शोटाईम' नावाची वेब सिरीज पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे. ...

नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क - Marathi News | Koffee With Karan S8 E7: Kiara Advani spent crores for this look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क

जाणून घेऊयात कियाराच्या ग्लॅमरस लूकची किंमत... ...

अजय देवगणनं केली बॉलिवूडची पोलखोल, सांगितलं फिल्मी पार्टीला न जाण्यामागचं कारण - Marathi News | Ajay Devgan made a splash in Bollywood, told the reason for not going to the film party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणनं केली बॉलिवूडची पोलखोल, सांगितलं फिल्मी पार्टीला न जाण्यामागचं कारण

Ajay Devgan : अजय देवगण अलीकडेच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण ८'च्या एपिसोडमध्ये दिसला. यादरम्यान अजय देवगणने शोमध्ये स्वत:बद्दल अनेक खुलासे केले, जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत. ...