बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौत आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांचा आणखी एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. कंगना आणि करणमधील भांडण तर सर्वश्रुत आहे. पण कंगनानं आता करण जोहरसोबत झालेली सर्व भांडणं बाजूला सारत त्याचे चक्क पाय धरल्याचे वृत्त समोर आले आहे ...