लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करण जोहर

Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Karan johar, Latest Marathi News

“प्रत्येक गोष्ट खोटी होती, लोकांना मूर्ख बनवलं गेलं”, ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले - Marathi News | vivek agnihotri troll aamir khan for his laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“लोकांना मूर्ख बनवलं गेलं,” ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले...!!

Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे... ...

बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र' - Marathi News | Not Bollywood, Tollywood etc; Now every movie is 'Indian Cinema'; Karan Johar urges audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'

Karan Johar: करण जोहरने नुकतेच एका इव्हेंटमध्ये भारतीय सिनेमाला टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये विभाजित करण्याच्या कल्पनेवर हल्लाबोल केला आहे आणि आता प्रत्येक चित्रपट भारतीय सिनेमाचा असेल असे भावनिक आवाहन केले. ...

Brahmastra :  आरारारा रा खतरनाक!  79 वर्षांच्या ‘बिग बीं’ची जबरदस्त अ‍ॅक्शन, पाहा ‘ब्रह्मास्त्र’चा नवा टीझर  - Marathi News | brahmastra new teaser amitabh bachchan surprises all with his sword fighting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आरारारा रा खतरनाक!  79 वर्षांच्या ‘बिग बीं’ची जबरदस्त अ‍ॅक्शन, पाहा ‘ब्रह्मास्त्र’चा नवा टीझर 

Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलर, गाण्यांना आणि टीझरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला आहे. ...

“करण जोहर, आदित्य चोप्रा काम देत नाहीत तर मी काय करू?”; अनुपम खेर असं का म्हणाले? - Marathi News | Karan Johar Aditya Chopra Stopped Offering Me Roles Says Anupam Kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“करण जोहर, आदित्य चोप्रा काम देत नाहीत तर मी काय करू?”; अनुपम खेर असं का म्हणाले?

Anupam Kher : अनुपम खेर यांनी आपल्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडच्या जवळजवळ सर्वच दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांसोबत त्यांनी कामं केलं. पण सध्या करिअरच्या या टप्प्यावर त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे... ...

225 सिनेमे करणाऱ्या अभिनेत्याचे उतारवयात झाले हाल; शेवटच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे - Marathi News | a k hangal death anniversary actor faced financial crisis even after working in 225 movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :225 सिनेमे करणाऱ्या अभिनेत्याचे उतारवयात झाले हाल; शेवटच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे

A. k. hangal: प्रसिद्ध, यश मिळवूनही उतार वयात त्यांना या कसल्याचाच फायदा झाला नाही. आजारपणात त्यांना एक-एक पैशासाठी वणवण फिरावं लागलं. ...

Koffee With Karan 7 : ‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7 Kiara Advani felt like slapping Shahid Kapoor on Kabir Singh set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा

Koffee With Karan 7 : ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर कियाराला शाहिदच्या एक कानाखाली द्यायची इच्छा झाली होती.  ‘कबीर सिंग’ची स्टोरी तशीही आक्रमक होती. पण कारण हे नव्हतं. पडद्यामागे भलतंच काही घडलं होतं... ...

Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण - Marathi News | Koffee With Karan 7: 'Ligar' fame Vijay Deverakonda upset with Karan Johar?, reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण

Koffee With Karan 7: बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी, कोण, कोणावर रागावतो, हेच कळत नाही. 'लायगर' स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहेत. ...

सोनम कपूरने केला भाऊ अर्जुन कपूरच्या सेक्स लाईफ बाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, मलायकाच्या आधी… - Marathi News | Sonam Kapoor made a big secret about brother Arjun Kapoor's sex life, said, before Malaika… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनमने केला भाऊ अर्जुनच्या सेक्स लाईफबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, मलायकाच्या आधी…

Sonam Kapoor & Arjun Kapoor in Koffee with Karan: भिनेता अर्जुन कपूर आणि त्याची चुलत बहीण सोनम कपूर कॉफी विथ करणच्या पुढच्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागामध्ये सोनम कपूरने तिचा भाऊ अर्जुन कपूर याच्या सेक्स लाईफबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...