करण देओल, मराठी बातम्या FOLLOW Karan deol, Latest Marathi News करण देओल हा अभिनेता सनी देओलचा मुलगा असून पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे सनी त्याला लाँच करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करत आहे. Read More
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ...
सध्या बॉलिवूडमध्ये सारा, जान्हवी आणि अनन्यानंतर इतर स्टार किड्सही आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत. ...
करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे. ...
रुपेरी पडद्यावर काम करण्यापूर्वी बारकावे जाणून घेण्यासाठी या कलाकारांनी पडद्याच्या मागे काम करून बॉलिवूडमधील आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. ...