लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
कऱ्हाड शहरातील ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. विक्रेत्यांचा येथे गराडा पडलाय. अतिक्रमण करणाऱ्यांनी तर चौक पूर्णपणे ओंगळवाणा केलाय. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, हे दुर्दैव. ...
येणके (ता. कऱ्हाड) येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ...
सातारा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे ...
Crime News : मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. ते दोघेही मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून वारूंजी येथे भाड्याने रहायला असल्याचे समजते. ...