सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेसने महाभियोग प्रस्ताव आणल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले होते. मात्र आता कपिल सिब्बल यांचा 8 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ ...
युपीए-2 कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या 2जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे ...
अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. ...
'एक पंतप्रधान किती वेळा मंदिरात जातात. मोदींनी हिंदू धर्म सोडून फक्त हिंदुत्वाचा विकास केला आहे, ज्याचं हिंदू धर्माशी काही घेणं-देणं नाही. ते खरे हिंदू नाहीत. जो व्यक्ती प्रत्येक भारतीयाला आपली बहिण, आई मानतो, तोच खरा हिंदू आहे', असं कपिल सिब्बल बोलल ...
मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्याच्या एका प्रकरणात एका निवृत्त न्यायाधीशाने आपल्या पाच सहकाºयांसह न्यायालयीन कार्यवाहीला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असे जेव्हा समजले तेव्हा त्या कृतीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मेडिकल कॉलेजात प्रवेश घेताना मोठ्या प ...