२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
The Kapil Sharma Show : कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन लवकरच येतो आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या सीझनमध्ये काही नवे चेहरे तुम्हाला दिसणार आहेत. अगदी कपिल शर्माची ‘गर्लफ्रेन्ड’ सुद्धा. ...
विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं. ...
कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणारे सगळेच कलाकार घराघरात प्रसिद्ध आहेत.शोमध्ये चंदन प्रभाकर हा कपिलचा खूप जवळचा मित्र.शोमध्ये चंदू चायवाला म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चंदनची कपिलसोबत खूप चांगली मैत्री आहे. ...