"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
बॉबीनंतर आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे. हा कलाकार प्रसिद्ध विनोदी अभिनेता असून एका कार्यक्रमाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. ...
Kapil Sharma Wedding: होय, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या महिनाभरानंतर कपिल शर्मा बोहल्यावर चढणार आहे. ...
कपिल नैराश्यात असताना त्याचे मित्र कायमच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बगलामुखी देवीला साकडं घालायचे आणि तिथे होमहवन तसंच यज्ञ करायचे. कपिल देवीच्या चरणी लीन झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
कपिल व सुनीलमधील नाते सुधारले आहे. पुढचे पाऊल म्हणजे, कपिल व सुनीलने पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. ...
कपिल शर्मा जोरदार पुनरागमनाच्या तयारीत आहे. कपिलनेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ...
Tanushree Dutta-Nana Patekar controversy : तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर विवादावर विनोदी अभिनेता कपिल शर्मानं दिली प्रतिक्रिया, ऐका.... ... ...
सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मामध्ये झालेला वाद मीडियात चांगलाच गाजला होता. पण आता हे दोघे त्यांचा वाद विसरून एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. ...
कपिलचा आगामी 'सन ऑफ मनजीत सिंह' हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...