२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
टीव्हीवर ‘गुत्थी’, ‘डॉ़ मशहूर गुलाटी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरने छोट्या पडद्याच्या चाहत्यांचे अपार मनोरंजन केले. आत्ताही छोट्या पडद्याच्या चाहत्यांना सुनीलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. ...
मीडियासोबतचे वाद, मग डिप्रेशन, मग काय मद्याचे व्यसन अशा वाईट कारणांसाठीच कपिल शर्मा चर्चेत राहिला. पण आता कपिल पुन्हा एकदा नव्या दमाने वापसी करतोय. ...
गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल सज्ज झाला आहे. ...