२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कपिल शर्माने छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासोबतच त्याच्या आयुष्यात नुकतीच एक खूप चांगली घटना घडली आहे. कपिल शर्माने नुकतीच त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. ...
छोट्या पडद्यावरचा ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माने गत १२ डिसेंबरला गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचलेत. ...