२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कपिलच्या लग्नाआधी त्याला मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जात होते आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सांगितली आहे. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आलेल्या अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा या आपल्या पाहुण्यांना कपिल विचारणार आहे की, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते... तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? ...
‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे. ...
कपिल आणि सुनीलमधील भांडणे मिटवण्यासाठी सलमान प्रयत्न करणार आहे अशी चर्चा सुरू असतानाच आता सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने त्या दोघांनी एकाच ठिकाणी नुकतीच हजेरी लावली. ...
कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कृष्णमाचारी श्रीकांत, रोजर बिन्नी, कीर्ती आझाद, मदन लाल, सय्यद किरमानी, बलविंदर संधू, यशपाल शर्मा हे सर्वजण वर्ल्ड कप मधील काही आनंदाचे क्षण कपिल शर्मा सोबत शेअर करणार आहेत. ...
गेल्या वर्षी कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती. ...