लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
पाकिस्तानही आपल्यावर हसत असावा...! कविता कौशिकने केला कपिल शर्माचा बचाव!! - Marathi News | chandramukhi chautala aka kavita kaushik comes in kapil sharmas support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानही आपल्यावर हसत असावा...! कविता कौशिकने केला कपिल शर्माचा बचाव!!

कपिल शर्मा नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण करतोय, असे मानून लोकांनी कपिलला लक्ष्य करणे सुरु केलेय. अशात टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कविता कौशिक कपिल शर्माच्या शोच्या बाजूने मैदानात उतरली आहे.  ...

म्हणे, हा काही उपाय नाही...! कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!! - Marathi News | kapil sharma finally breaks his silence on navjot singh sidhus exit from the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, हा काही उपाय नाही...! कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!!

एका चॅनलशी बोलताना कपिल सिद्धूची अप्रत्यक्षपपणे पाठराखण करताना दिसला. ...

नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग! - Marathi News | twitterati wants fans to unsubscribe to sony tv over navjot singh sidhus comment on pulwama attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा’मधून बाहेर होऊनही कमी झाला नाही लोकांचा राग!

‘दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडला आणि ‘द कपिल शर्मा’ शोमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ...

Pulwama Attack: नवज्योत सिंग सिद्धूची 'कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी - Marathi News | Pulwama Attack:Boycott the kapil sharma show trends after navjot singh sidhu remark on pulwama attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: नवज्योत सिंग सिद्धूची 'कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी

नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला होता. ...

Pulwama Attack: नेटीझन्स कपिल शर्मावर भडकले, सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा... - Marathi News | Pulwama Attack: Stop working with Navjyot singh Siddhu, otherwise Kapil sharma show couldnt be aired, Netizens angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: नेटीझन्स कपिल शर्मावर भडकले, सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा...

कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिल्याचे पाहायला मिळतंय. ...

'या' गोष्टीमुळे चक्क सात महिने अली असगरने स्विकारली नाही एकही ऑफर, हे आहे कारण - Marathi News | Comedian Ali Asgar Refused To Work For 7 Months One Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गोष्टीमुळे चक्क सात महिने अली असगरने स्विकारली नाही एकही ऑफर, हे आहे कारण

कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवायचा. स्त्री पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून यायचं. ...

किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ! - Marathi News | the kapil sharma show alia bhatt kiku sharda jokes film gully boy promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

‘गली बॉय’ च्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली. ...

Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!! - Marathi News | Ranveer Blowing Kisses to wife Deepika on a Video Call; Watch VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!!

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ...